दोन हृदयांचं मिलन, दोन कुटुंबांचा संगम
हिच आहे खरं प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात!
०५ . १२ . २०२५

कै. भिवराव सिताराम ढमाले यांचे नातू
श्री. व सौ. स्वाती संपत भिवराव ढमाले
मु. पो. अंबडवेट, ता. मुळशी, जि. पुणे यांचे जेष्ठ चिरंजीव
कै. रामभाऊ (आप्पा) रघुनाथराव कंक यांची नात
श्री. व सौ. वर्षा शशिकांत रामभाऊ कंक
रा. सरसेनापती येसाजीराव कंक वाडा, भुतोंडे ता. भोर, जि. पुणे यांची तृतीय कन्या
हिच आहे खरं प्रेमाच्या प्रवासाची सुरुवात!
शुक्रवार, ०५ डिसेंबर , २०२५
मुहूर्त लॉन्स
स.नं. १२६, ऑक्सफोर्ड रोड, पुणे-मुंबई हायवे
खंडोबा मंदिराजवळ, बावधन, पुणे ४११०२१.